श्री. विशाल बंकर चौरे

श्री. विशाल बंकर चौरे ( प्रा.शि ) जिल्हा परिषद शाळा रांजणीपाडा ता. साक्री जि.धुळे 8275349861

थोरांचे जीवनपट



थोरांचे जीवनपट

 अनेकवेळा जेव्हा शाळेमध्ये जयंती, पुण्यतिथी असे कार्यक्रम घेत असतो तेव्हा आपल्याला त्या  संदर्भासाठी काही माहिती हवी असते,अशावेळी गुगलवर सर्च करण्यात बराचसा वेळ वाया जातो.कधी-कधी हवी ती माहिती न मिळता फापटपसारा गोळा होतो.म्हणून,आपले हे श्रम वाचवण्यासाठी काही निवडक महान व्यक्तींची चरित्रे खाली लिंक स्वरूपात उपलब्ध करून देत आहे.अधिक माहितीसाठी त्या नावावर क्लिक करा.किंवा त्याखालील लिंकवर क्लिक करून विस्तृत माहिती मिळवा.विविध लिंक वरील ही माहिती आपणास निश्चितच फायदेशीर ठरेल.धन्यवाद !!!

No comments:

Post a Comment